महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. मात्र या क्रांतिकारी घटनेसोबतच समाजाचा क्रूर चेहरा दाखवणार प्रसंग घडला. त्या प्रसंगाची खूण म्हणणेच काशीबाईचा हौद ज्याला बाहुली हौद असेही म्हटले जाते.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #bahulihaud #girleduction